मिस्ट्री गर्लने शेअर केला आर्यन खानसोबत फोटो? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानच्या(relationship therapist) लाडका मुलगा आर्यन खान या दिवसांत त्याच्या अपकमींग प्रोजेक्टसोबतच ब्राजीलियन एक्ट्रेस लारिसा बोन्सीला डेट करण्यामुळे चर्चेत आहे. जेव्हापासून दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या आहेत तेव्हापासून असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दोघं एकत्र दिसत आहेत. कधी पार्टीत तर कधी दुसरीकडे यादरम्यान लारिसाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सगळेच हैराण होत आहेत.

आर्यनसोबत डेटिंगसोबतच आपल्या डेटिंग रूमर्समध्ये(relationship therapist) लारिसाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केला आहे. ज्यानंतर युजर्स अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावत आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक युजर्स हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, अखेर हा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण? तर काही लोकं असा अंदाज वर्तवत आहेत की, हा दुसरा तिसरा कोणी नसून आर्यन खान आहे. हा फोटो पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, तिचे हे फोटो वेकेशन दरम्यानचे आहेत.

फोटोत लारिसा आणि मिस्ट्री मॅन एकमेकांचा हात पकडताना दिसत आहे. यासोबतच लारिसाने आपल्या हातात कॉफीचा कप पकडला आहे. फोटोसोबतच लारिसाने एक पोलदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे आणि चार ऑप्शन दिले आहेत. पोलमध्ये लिहीलं आहे की, ‘Next Stop… A. Delhi, B. Hyderabad, C. Mumbai, D. Rajasthan’. यानंतर तिने असा खुलासा केला आहे की, हैदराबादला जात होते. रेडिटवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे यूजर्स ती आर्यन खानसोबत असल्याचा अंदाज लावत आहेत.

28 मार्च, 1990 ला ब्राझिलमध्ये जन्मलेली लारिसा बोन्सी एक मॉडेल आणि एक्ट्रेस आहे. या अभिनेत्रीने हिंदी आणि तेलुगु सिनेमात काम केलं आहे. तो अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा सिनेमा ‘देसी बॉयज’चं गाणं ‘सुबह होने ना दे’ दिसली होती या सोबतच सैफ अली खान आणि कुणाल खेमूचा सिनेमा ‘गो गोवा गॉन’मध्ये देखील ती एका छोटिशी भूमिका निभावली होती. या व्यतिरीक्त लारिसा साई धरम तेजच्या तेलगू चित्रपट ‘थिक्का’मध्ये दिसली होती. याशिवाय, ती ओले, लॅनकोम आणि लेवी सारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे.

हेही वाचा :

तब्बल 20 वर्षांनंतर मिटलं इमरान हाश्मी-मल्लिका शेरावतचं भांडण

काँग्रेसला आणखी एक धक्का; बडा नेता भाजपच्या वाटेवर

‘याच्या डोक्यात फक्त…’ भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला