समंथाच्या आयुष्यातून नागा चैतन्यचा चॅप्टर अखेर क्लोज? प्रेमाची शेवटची निशाणीही पुसली
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच पर्सनल (finally )आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. तिच्या लव्हस्टोरीपासून ते ब्रेकअप…