लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा महिला करत आहे. (installment)महिलांना १५०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकरच हे पैसे मिळू शकतात. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः ३.३७ कोटी रुपयांच्या फाइलवर सही केली आहे. दरम्यान, याच पैशातून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

लाडकी बहीण योजनेचे मागील अनेक महिन्याचे हप्ता हे शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत.त्यामुळे या महिन्याचाही हप्ता येत्या काही दिलसांत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. (installment)मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे या काळात १५०० रुपये जमा होतील. जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींना जर या महिन्यात पैसे दिले नाहीत तर पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. दरम्यान, या योजनेत निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे.(installment) या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूकदेखील होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यातून या महिन्यात अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..
‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज
आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण