भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरी छळ, आंघोळीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न Video Viral
भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणी रीना सिंग यांनी आपल्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप (crime)केले आहेत. कासगंज जिल्ह्यातील सहावर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितले की, सासरे लक्ष्मण सिंग,…