डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका; अॅपलच्या सीईओंना भरला दम
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर(terrorist) केलेल्या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष…