लिंबूच नाही तर लिंबाची सालही देते कमालीचे फायदे, फेकून द्यायची करू नका चूक

आपण आपल्या रोजच्या जीवनात सकस आहाराचा समावेश करत असतो. आपण आपल्या जेवणात लिंबाचा देखल समावेश करतो.(benefits)लिंबाचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात. लिंबू आपल्या शरीराला वरदानापेक्षा कमी नाहीये. त्यामध्ये असणारे सी व्हिटॅमिन तुमचे केस, पोट आणि त्वचा यासाठी फायदेशीर आहे. लिंब आणि त्याच्या सालीचे देखील अनेक फायदे असतात.आपण लिंबू वापरुन त्याचे साल फेकून देतो. कारण आल्याला त्याचे फायदे माहिती नसतात. मात्र असा विचार करणे चुकीचे आहे. लिंबू वापरुन झाल्यावर त्याचे साले देखील आपल्या उपयोगात येऊ शकते. चालला तर आज आपण लिंबांच्या सालीचे काय काय फायदे आहेत, ते जाणून घेऊयात.

आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता यांच्या माहितीनुसार, लिंबाच्या सालीमध्ये अॅंटीऑक्सीडेन्ट आणि सी व्हिटॅमिन शरीराला पोषक असते. त्यामुळे लिंबाची साल शरीराला फायदेशीर आहे. सी व्हिटॅमिन शरीरातील प्रतिकरक शक्ती वाढवण्यास मदत करते.

त्वचेसाठी फायदेशीर
अॅंटीऑक्सीडेन्ट आणि सी व्हिटॅमिन हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असते. (benefits)सालीच्या सेवनाने डेड सेल्स आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.

केस धुण्यासाठी
लिंबू वपरून झाल्यास त्याची सालीच वापर आपण आपले केस धुण्यासाठी करू शकतो. एक मग पाण्यात लिंबाचा रस पळून त्याने आपण केस धुण्यासाठी करू शकतो.

सध्या आपली बदललेली जीवनशैली, मोठ्या प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाईम तसेच (benefits)आवश्यक पोषण शरीराला न मिळणे यामुळे डोळ्यांशी संबंधित आजार वाढू लागले आहेत. या गोष्टी किंवा अशा काही सवयी तुम्ही कायम ठेवल्या तर तुम्हाला डोळ्यांना काहीतरी आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो.जर तुम्हाला तुमची दृष्टी कमकुवत करायची नसेल तर, तुम्ही तुमच्या 5 सवयी बदलून हा धोका टाळण्यास प्रयत्न करू शकता. यामुळे डोळ्यांचे आरोग्य वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या 5 सवयी बदलून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य वाढवू शकता.

हेही वाचा :