पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १ फूट वाढ, राधानगरी, काळम्मावाडी धरणांची पाणीपातळी वाढली; २० मार्ग बंद
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल ता.३० सकाळपासून दमदार हजेरी लावली.(foot) शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत…