तळ हातांना कायमच घाम येतो?
हातांच्या तळव्यांना वारंवार येणाऱ्या घामामुळे अनेक लोक(hand) त्रस्त आहेत. हातांना सतत येणाऱ्या घामामुळे चिडचिड होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तळहातांना येणाऱ्या घामावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. आपल्यातील अनेकांच्या हातांना…