नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह तुरुंगवासाची भीती
तुम्ही नवीन वर्षासाठी आज मित्रासोबत पार्टी करण्याचा मूड असेल (party)तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनेक जण आज गर्दी टाळण्यासाठी घरीच अथवा घराच्या छतावर ओली पार्टी करतात. पण घरी किती…