गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांबाबत संभ्रम दूर! शाळांना 5, 7 की 9 दिवस सुट्टी? जाणून घ्या नेमका निर्णय
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यंदा सुट्ट्यांचा हिशोब(cleared) नेमका किती दिवसांचा राहणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी येत आहे तर विसर्जन…