चहा, कॉफी पिणं टाळा! गरम पेयांमुळे होतोय कॅन्सर, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
आपल्यातील अनेकांना गरमागरम चहा, कॉफी किंवा दूध पिण्याची आवड असते.(drinks)वाफाळतं पेय हातात येताच थेट घशात ओतणाऱ्या लोकांना त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय अभ्यास सांगतो…