सावधान! देशभरातील अनेक राज्यांना अलर्ट जारी, IMD ने दिला इशारा
राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला,(states) तरी वातावरणात अजूनही गारवा कायम आहे. काही भागांमध्ये तापमानात थोडी वाढ झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत असला, तरी हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत.…