दगडी चाळीचा कुख्यात गुंड अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी (daughter)हिचा मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून पराभव झाला आहे. योगिता गवळी ही भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र तिचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झालाय.

कुख्यात गुंड अरुण गवळीची निवडणुकीच्या काहीच महिन्यांपूर्वी (daughter)तुरुंगातून सुटला झाली होती. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. गुंड अरुण गवळी यांची भावजय वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी यापूर्वी महापालिका निवडणूक लढविलेली आहे. योगिता गवळी ही गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती होती जी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली. योगिता गवळी ही अरुण गवळीची धाकटी मुलगी आहे.
योगिता गवळी ही भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून अखिल भारतीय (daughter)सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मात्र तिला यात यश मिळालं नाही. अरुण गवळी यांच्या मुलीचा भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडेंकडून पराभव झाला. भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून भाजप उमेदवार रोहिदास लोखंडे हे विजयी झाले आहेत. मनसेच्या शलाका हरयाणा सुद्धा भायखळा प्रभाग क्रमांक २०७ मधून निवडणुकीसाठी उभ्या होत्या मात्र त्यांचाही पराभव झालाय.
हेही वाचा :
मोठी बातमी! जगात काहीतरी भयंकर घडणार; इराणचा भारताला फोन,
कुठे ईव्हीएम फोडले, तर कुठे उमेदवारांवर हल्ला; राज्यातील मतदानाला गालबोट
मासिक पाळीत पोटात दुखू लागलं, वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू