Author: admin

500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?

पावसाळ्यात नदीपात्र खवळलेले असते, तरीही अनेक तरुण थरारासाठी उडी(jump) घेतात. अशाच एका धाडसाने जुनैद नावाच्या तरुणाचा जीव घेतला. यमुनेचा पूर पाहण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये ५०० रुपयांची पैज लागली आणि जुनैदने पुलावरून…

स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १ ठार, १७ जखमी

नागपूर : नागपूर-अमरावती रोडवरील कोंढाळीनजीक बाजारगाव परिसरात असलेल्या स्फोटके तयार करणाऱ्या आणि सोलार कंपनीत(company) बुधवारी मध्यरात्री मोठा स्फोट झाला. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, १७ कामगार जखमी…

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद….

बाळू मामा दर्शनात सर्व भाविकांना समान लेखण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन होणार असल्याने रांगेतून बाळूमामांचे दर्शन(Darshan) घेणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण…

फोटो लगेच हटवा नाहीतर पब्लिकली कॉल-आऊट करेन सोनाक्षी सिन्हा….

‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करणारी आणि अलीकडेच ‘हीरामंडी’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण तिचा एखादा प्रोजेक्ट नसून, सोशल मीडियावरून…

महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक

पुणे/दिल्ली : लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता(actor) आशिष कपूर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दिल्लीतील एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद…

वेस्टर्न स्टाईलमध्ये Fork-Spoon ने आजीने केले जेवण; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने क्षणात नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. यामध्ये एक आजी वेस्टर्न स्टाईमध्ये जेवण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर…

कामाच्या तासांत होणार वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने कारखाना अधिनियम १९४८ मध्ये मोठे बदल मंजूर केले असून, कामगारांच्या कामकाजाच्या तासांत वाढ करण्यात आली आहे. आता कामाचे दिवसाचे तास (hours)९ वरून थेट १२ तासांपर्यंत वाढणार आहेत. यासोबतच…

मोदी सरकारचं GST गिफ्ट दैनंदिन वस्तू स्वस्त…..

56 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली, मुलभूत कर रचना बदलून दोन स्लॅब – 5% आणि 18% – करण्यात आल्या आहेत. तंबाखू, पान मसाला आणि लक्झरी वस्तूंवर…

AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता?

AIIMS जोधपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी(Assistant) भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2025 आहे. MBBS किंवा MD पदवीधर तरुणांसाठी ही करिअरसोबतच समाजसेवेचीही सुवर्णसंधी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान…

सप्टेंबर महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे?

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. (worship)हा दिवस महादेव आणि पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. काही दिवशी महादेवांना काही गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते. सप्टेंबर महिन्यामधील पहिले प्रदोष…