इलेक्ट्रिक गाड्यांबाबत महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन (electric)देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…