सांगली : सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली १२००० झाडांची कत्तल, गावकऱ्यांना ठेवलं अंधारात
जागतिक पातळीवर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आ वासून उभा आहे.(solar)निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. सरकारनंही ‘झाडं लावा, झाडं जगवा’ही मोहीम हाती घेतली आहे. पण याच सरकारमधील लोक खुलेआम आणि…