PCOS विषयी महिलांच्या मनात असतात या गैरसमजुती तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम पीसीओएस हा प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये (PCOS)आढळणारा सर्वाधिक सामान्य हार्मोनल विकार आहे. याबाबत अनेक चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत. चुकीची माहिती व जागरूकतेच्या अभावी महिलांना वेळीच निदान व उपचारात…