दर दिवसाप्रमाणे आज सकाळी ६ वाजता देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेल आणि CNG चे दर काय आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले गेले. हे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती ते अशा इत्तर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. काही शहरांमध्ये दर स्थिर राहिले, तर विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या कर आणि शुल्कांमुळे किंमतींमध्ये बदल दिसून आला. युद्धाचाही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर काही परिणाम होतोय का याकडे लक्ष प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे लक्ष लागून राहिले आहे. (petrol and diesel) दररोज सकाळी तेल विपणन कंपन्या (OMCs) नवीन दर जाहीर करतात, जे सरळ उपभोक्त्यांच्या खिशावर परिणाम करतात. प्रत्येकावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा थेट परिणाम येतो. आजचे तुमच्या शरातील दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात. (petrol and diesel) शिवाय CNG च्या दरातही बदल झालेत का हे बघणं गरजेचं आहे.

आपल्या शहरातील आजचे पेट्रोल-डीझेल दर
नवी दिल्ली: पेट्रोल ₹94.72 | डिझेल ₹87.62
मुंबई: पेट्रोल ₹104.21 | डिझेल ₹92.15
कोलकाता: पेट्रोल ₹103.94 | डिझेल ₹90.76
चेन्नई: पेट्रोल ₹100.75 | डिझेल ₹92.34
अहमदाबाद: पेट्रोल ₹94.49 | डिझेल ₹90.17
बेंगळुरू: पेट्रोल ₹102.92 | डिझेल ₹89.02
हैदराबाद: पेट्रोल ₹107.46 | डिझेल ₹95.70
जयपूर: पेट्रोल ₹104.72 | डिझेल ₹90.21
लखनऊ: पेट्रोल ₹94.69 | डिझेल ₹87.80
पुणे: पेट्रोल ₹104.04 | डिझेल ₹90.57
चंडीगड: पेट्रोल ₹94.30 | डिझेल ₹82.45
इंदोर: पेट्रोल ₹106.48 | डिझेल ₹91.88
पटना: पेट्रोल ₹105.58 | डिझेल ₹93.80
सूरत: पेट्रोल ₹95.00 | डिझेल ₹89.00
नासिक: पेट्रोल ₹95.50 | डिझेल ₹89.50

महाराष्ट्रातील CNG दर आज
आज (10 मार्च 2026) महाराष्ट्रातील CNG दर याची ताजी माहिती आहे:

– पुणे: सुमारे ₹90.75 प्रती किलो CNG आहे.
– नाशिक: सुमारे ₹93.65 प्रती किलो CNG आहे.
– नांदेड: सुमारे ₹90.65 प्रती किलो CNG आहे.
– सिंधुदुर्ग: सुमारे ₹83.65 प्रती किलो CNG आहे.
ही माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कडून मिळवलेली ताजी दर यादीवरून आहे.

याशिवाय, मुंबई शहरात CNG दर सुमारे ₹77 प्रति किलो म्हणून देखील अहवालात नमूद झाला आहे.(petrol and diesel) म्हणजेच आज महाराष्ट्रात CNG दर साधारण ₹77 ते ₹94 प्रति किलो दरम्यान आहे, शहरानुसार किंमत थोडी वाढ-घट होऊ शकते विशेषज्ञांच्या मते, मिडल ईस्टमधील तणाव वाढला तर तेल कंपन्यांसाठी दीर्घकाळ दर स्थिर ठेवणे आव्हानात्मक ठरेल. सध्या मात्र नागरिक सुरक्षितपणे आपली गाडी भरण्यास पेट्रोल-डीझेल घेऊ शकतात.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *