उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू…
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही एक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ हा स्फोट झाला. प्राथमिक अहवालात न्यायालयाबाहेर(High Court) उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचे सूचित केले आहे. तथापि, नंतरच्या अहवालात…