तांब्याच्या भांड्यातील पाणी कोणी पिऊ नये? फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु विशिष्ट शारीरिक समस्या असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते. आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसाला किमान 2 ते 3…