कोल्हापूर :आचारसंहिता लागू होताच महापालिकेची धडक कारवाई; शहरातून १८९ फलक हटवले
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने आज शहरातील विविध (conduct)भागातील १८९ फलक अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केले. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उद्घाटनाचे विविध फलक व वार्ताफलकही बंद करण्यात येत आहेत.…