Category: राजकीय

Provides insights into national and regional politics including elections, party news, government policies, political leaders’ statements, and political controversies.

कोल्हापूर ते नाशिक… पवारांच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ! या १८ शहरांची यादी पाहून बसेल धक्का

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच हाती आले (completely) असून, या निकालांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महायुतीच्या झंझावातात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस…

मोठी बातमी! राज्यातील पहिल्या महापालिकेचा निकाल हाती, भाजपचा मोठा विजय, त्सुनामीत विरोधकांचा सुपडासाफ

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका (corporation) निवडणुकीमध्ये देखील भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे. गेल्यावेळी 27 महापालिकांपैकी 17 महापालिकेत भाजपची सत्ता होती, मात्र यावेळी 29 महापालिकांपैकी तब्बल…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, या मोठ्या महापालिकेत भोपळाही फोडता आला नाही, भाजप सुसाट

राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.(crack) राज्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या माहापालिकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये भाजपनं…

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुलीचा पराभव, भाजप उमेदवाराने मारली बाजी

दगडी चाळीचा कुख्यात गुंड अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी (daughter)हिचा मुंबई महापालिका निवडणुकीत भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून पराभव झाला आहे. योगिता गवळी ही भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून अखिल…

राज्यात पुन्हा भाजपची लाट; किती महापालिकेत कमळ फुललं?

गुरुवारी राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी मतदान पार पडलं,(corporations)आज आता मतमोजणीला सुरुवात झाली असून, जसा जसा निकाल हाती येत आहे, तस तशी भाजप राज्यात जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. नगर परिषद…

मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह! शाई पुसून बोगसगिरीचा धक्कादायक प्रकार

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या मतदानादरम्यान बोगस (question) मतदानाचा गंभीर प्रकार समोर आला असून, मतदानानंतर बोटावर लावलेली शाई लिक्विड किंवा फिनरने पुसून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.…

बोगस मतदान, मशीन बिघाड, पैसे वाटपाचा आरोप; मतदानाच्या दिवशी राज्यभर गोंधळ

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस (voting) मतदानाच्या आरोपामुळे आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे…

मोठी बातमी! मतदार यादीत घोळ, मंत्र्यांचेच नाव मतदार यादीत नाही

मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे.(voter) पण पहिल्या तासातच ईव्हीएम मशीनमध्ये अनेक ठिकाणी बिघाड झाल्याचे समोर आले. तर मुंबईमध्ये दुबार मतदार सापडलाय. त्याशिवाय मतदार यादीत घोळ…

महानगरपालिका निवडणुकीत असणार पाडू यंत्र; काय आहे PADU मशीन?

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर (machine) आता सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारीला लागले आहेत. उद्या, 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या अवघ्या काही तास…

मतदारांनो लक्ष द्या! ओळखपत्र नसेल तरी ही अशाप्रकारे मतदान करता येणार

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, (voters) मुंबई वगळता राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो. मात्र, अनेक नागरिकांकडे…