पराभवानंतर सलमान बिथरला, पाकिस्तानच्या कर्णधाराने रनरअपचा चेक फेकला video viral
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषकावर नाव कोरले.(defeat)पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत भारताने नवव्यांदा चषकावर नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ३ वेळा धूळ चारली. इतकेच नाही तर भारतीय…