सावधान! आज आणि उद्या ‘रेड अलर्ट’ जारी; NDRF चे पथक शहरात दाखल
सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.(NDRF) ढगांच्या गडगडाटासह सोलापूर शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ ची २ पथके…