आधी कचरा कुंडी एकमेकांच्या डोक्यात घातली, मग बेल्ट काढला अन्… तुफान हाणामारी, VIDEO VIRAL
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणाचे व्हिडिओ गेल्या काही काळाता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कधीही कुठेही लोक आजकाल भांडणे करत आहे. सामान्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या लोकांची…