पट्टणकोडोली यात्रेत 4 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला…
हुपरीच्या पट्टणकोडोली परिसरातील श्री विठ्ठल बिरदेव देवाच्या यात्रेवेळी महिलांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने(Jewellery) चोरीस गेले. घटनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फक्त पाच महिलांनी सुमारे ४ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस…