लाखो प्रवाशांची रोज होतेय फसवणूक, ‘रेल नीर’ बाटलीबंद पाण्याबाबत मोठी अपटेड
‘रेल नीर’ला मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात वेगळे स्थान आहे. या दरम्यान उन्हाळा वाढत असल्याने ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याची विक्री जोरदार सुरु होते. मात्र याच वाढत्या मागणीचा फायदा उचलात दुकानदार रोज…