धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त…
सर्वत्र दिवाळीचा आनंद सुरू असलेल्या या काळात आज धनत्रयोदशी असल्याने लोक सोनं(gold) खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज अचानक मोठी घट झाली…