तोंडात रॉकेल घेतलं, आगीवर फूंकर मारली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
सध्या लोकांना सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे, हिरोगिरीचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंटबाजी करत आहेत. आपला आणि आपल्यासोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. यामुळे अनेक लोकांना…