भारताच्या ‘त्या’ एका निर्णयाने पाकिस्तानची उडाली झोप, प्रचंड तणाव वाढला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत.(mind)सीमारेषेवर सातत्याने कुरापती करणे, दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवणे आणि मोठे हल्ले घडवण्याचे कट रचणे, असा पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे. अशाच…