१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे.(employees) नवीन वर्षात अनेक बदल होणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम कर्मचारी, स्वसामान्य नागरिक…