५१ टक्के पेक्षा अधिक मतं महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळतील. (reaction)जनतेला विकास पाहिजे, तिकडे भकास आहे इकडे विकास आहे. काही केलं तरी अर्थ नाही. कोणत्या हॉटेलमध्ये गेले तरी काही नाही. २५ वर्ष महापौर असताना काय त्यांचे शहराकडे लक्ष होते. देवेंद्र फडणवीस आल्यानंतर विकास झाला. २० इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली तरी काही फरक पडत नाही. भाषणातून नौटंकी करतील मात्र काही फरक पडणार नाही, (reaction)असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बाबुलनाथ मंदिराच्या ७१४ स्क्वेअर मीटर जागेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर (reaction)महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. मुंबईच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असून जनता विकासालाच मत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी महाराष्ट्राची जनता कोण कोणासोबत बसतं याला महत्त्व देत नाही. महायुतीकडून व्हिजन समोर ठेवलं याला लोकं महत्त्व देत आहेत. महायुतीचे २०० हून अधिक नगराध्यक्ष निवडून दिलेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा :

वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत

‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई

चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *