सनी देओलने पपाराझींना फटकारलं! म्हणाला – तुमच्या घरी आई-बाप आहेत…लाज राखा, Video Viral
बॉलिवूड सुपरस्टार धर्मेंद्र सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत आहेत. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, अभिनेत्याला आता डिस्चार्ज (currently)देण्यात आला आहे. दरम्यान, धर्मेंद्र…