मकरसंक्रांतीला लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी महिना हा डबल आनंदाचा ठरणार आहे.(deposited) या महिलांना लाडकीच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लवकरच दिले जाणार आहे.…