घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल कालीन पद्धत नक्की वापरून पाहा
शहरांमध्ये उंच इमारती, मोकळ्या बाल्कनी आणि खिडक्यांच्या कडा या कबुतरांसाठी (pigeons)सुरक्षित आसरा बनल्या आहेत. सुरुवातीला दोन-चार कबुतरं दिसतात, पण काही दिवसांतच तीच जागा त्यांचं कायमचं ठिकाण बनते. परिणामी घरात घाण,…