ऊस चाऊन खाताय की रस पिताय? आरोग्यास अधिक प्रभावी काय, घ्या जाणून
ऊस (sugarcane)हा केवळ चवीला गोड नसून आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत ऊसाला धार्मिक महत्त्व आहे. सण-उत्सवांमध्ये, विशेषतः प्रसादासाठी ऊसाचा वापर केला जातो. मात्र, या धार्मिकतेबरोबरच ऊस शरीरासाठी…