रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण(Reservation) द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगेंबरोबर हजारो मराठा आंदोलक पहाटेच्या सुमारास नवी मुंबईमधून मुंबई शहरात दाखल झाले. मनोज जरांगे प्रवास करत असलेली कार सकाळी साडेनऊच्या सुमारास आझाद मैदान…