Author: admin

मराठ्यांचं टेन्शन वाढलं! ‘हा सरसकट जीआर नाही

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून सरकारने (government)हैदराबाद गॅझेटियरवरील शासन आदेश जारी केला. या निर्णयामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आणि आझाद मैदानावर मराठा समाजात जल्लोष झाला. मात्र, दुसरीकडे ओबीसी…

रस्त्यावर भीक मागतोय हा प्रसिद्ध कलाकार….

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री(actress) नारायणी शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये तिला पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण…

इचलकरंजीमध्ये जेवणात आढळल्या अळ्या, कर्मचाऱ्यांमध्ये संताप

इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सकाळपासून उशिरापर्यंत अनेक कर्मचारी जबाबदारीने कार्यरत होते. मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी अत्यंत हलगर्जीपणाचा…

लाडक्या बहिणींना बाप्पा कधी पावणार ? ऑगस्टच्या पैशांसाठी किती करावी लागणारा प्रतिक्षा ?

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला तरी लाडकी बहीण योजनेचा(Yojana) लाभार्थींना अद्याप हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिला चिंतेत असून, “ऑगस्टचे पैसे कधी मिळणार?” असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला…

WhatsApp वर मोठा धोका…तात्काळ अपडेट करा अन्यथा…

भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने व्हॉट्सअॅप (WhatsApp)युजर्ससाठी सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला. यासंदर्भात एजन्सीने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर अॅप अपडेट केले नाही तर…

कोल्हापूरात खून; रिक्षाचालकाचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला…

कोल्हापूर: हनुमान नगर, पाचगाव रोड परिसरात आज (दि. ४) सकाळी एक भीषण खुनाची(Murder) घटना समोर आली. रिक्षाचालक मोहन पोवार याचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ…

कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी…

दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. जीएसटी कौन्सिलने सरकारच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देऊन जीएसटी(GST) स्लॅबमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.आता ५% आणि १८% जीएसटी स्लॅब कायम राहणार आहेत;…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? भाजप नवीन जबाबदारी देण्याच्या तयारीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ काही दिवसांत संपणार असून, नव्या अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता…

आज सोनं झालं स्वस्त…वाचा 24 कॅरेटचे भाव

भारतीय कमोडिटी बाजारात आज गुरुवारी सोनं (Gold)आणि चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. MCX वर आज सोनं 10 ग्रॅम 1,06,074 प्रति 10 ग्रॅमवर…

ओबीसी आरक्षणावरुन छगन भुजबळ सरकारवर नाराज!

राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी (reservation)मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलन केले. आझाद मैदानावर त्यांनी हजारो समर्थकांसह उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या आठपैकी…