टीव्हीवरच्या जाहिरातींवर ट्रायने आणले निर्बंध; आता 1 तासाला फक्त
आपण टीव्हीवर एखादी सिरियल, सिनेमा पाहत असू तर वारंवार येणाऱ्या (restrictions)जाहिरातींचा कंटाळा तुम्हालाही कधी ना कधी आला असेल. जाहिराती किती असाव्या, यावर नियम बनवायला हवेत, अशा चर्चा आपण केल्या असतील.…