प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘या’ तारखेपासून भारत टॅक्सी सेवा सुरू होणार
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशातील टॅक्सी व्यवसायात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.(service)ओला आणि उबरसारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला थेट आव्हान देण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ हे स्वदेशी ॲप 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे सुरू…