सरकारची डोकेदुखी वाढली, आरक्षणासाठी आता ‘हा’ समाज मैदानात!
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असले तरी ओबीसी समाजाने त्याला जोरदार विरोध दर्शवला…