लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता देण्यात आलेला नाही. (installment) फेब्रुवारी महिना संपून गेला आहे त्यानंतर मार्चचे पहिले १० दिवस उलटून गेले आहेत तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता जवळपास दीड महिना पुढे ढकलला आहे. त्यामुळे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येऊ शकतो. (installment)गेल्या अनेक दिवसांपासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यानंतर आतादेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एकीकडे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे. (installment)दुसरीकडे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळीदेखील महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांनी केवायसी केली आहे. केवायसी करण्याची मुदत संपून गेली आहे. परंतु ज्यांच्या केवायसीमध्ये दुरुस्ती आहेत त्यांच्यासाठी ही चुक सुधारण्याची शेवटची संधी आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या