बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 साली (prediction)बग्लेरियामध्ये झाला, त्यांच्याबाबत असा दावा केला जातो की, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्या काही जगातील महत्त्वाच्या घटनांबद्दल भविष्यवाणी केली होती, त्यातील अनेक भाकीतं ही खरी ठरली आहेत. त्यांनी हिटरच्या मृत्यूबद्दल भाकीत केलं होतं. इग्लडांच्या राणीबद्दलचं देखील त्यांचं भाकीत खरं ठरलं असा दावा करण्यात येतो. एवढचं नाही तर त्यांनी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचं देखील आपल्याच हयातीमध्ये भाकीत करू ठेवलं होतं. ते देखील खरं ठरल्याचं संपूर्ण जगानं पाहिलं. अशा या बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 साली झाला. दरम्यान त्यांनी आपल्या हयातीमध्ये पाच हजार वर्षांपर्तंतचे पुढचे भाकीतं करू ठेवले आहेत.

तिसऱ्या महायुद्धाबद्दल त्यांनी एक अत्यंत मोठं भाकीत केलं होतं. अमेरिका, (prediction)इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आता त्याचं हे भाकीत जगासमोर आलं आहे. तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळे होईल आणि ते पाश्चिमात्य देशांपासून सुरू होईल असं भाकीत त्यांनी केलं होतं. दरम्यान आता इस्त्रायलकडून इराणच्या वाटर प्लँटवर हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, त्यामुळे आता आखाती देशात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं ठरणार का? तिसर महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

दरम्यान यापूर्वी देखील बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात मोठी भविष्यवाणी केली होती. (prediction)2025 मध्ये जगावर मोठी नैसर्गिक संकटं येतील. पूर, भूकंप या सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. 2025 मध्ये अनेक देशांना भूकंपाचा तडाखा बसला, काही ठिकाणी पूर देखील आला, त्यामुळे हे देखील बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरल्याचं मानलं गेलं. त्यानंतर आता त्यांची तिसऱ्या महायुद्धासंदर्भातील एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे, बाबा वेंगा यांच्या या भाकीतामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *