एटीएम कार्डधारकांनो सावधान! PIN सेट करताना ‘हे’ नंबर वापरले तर..
आजकाल डिजिटल व्यवहार वाढल्याने ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत आणि सुरक्षित एटीएम(ATM) पिन असणे अत्यंत आवश्यक आहे. पण ग्राहकांकडून पिन सेट करताना…