WhatsAppच्या नव्या अटींमुळे युजर्स फसले
भारतातील ग्राहक संरक्षण आणि बाजारातील स्पर्धा सुनिश्चित करण्यासाठी काम करणाऱ्या भारतीय स्पर्धा आयोगाने मेटा आणि तिच्या सेवांवर गंभीर आरोप केले आहेत. आयोगाने राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणासमोर मांडले की, मेटा…