सोने झालं स्वस्त, चांदी महागली! जाणून घ्या आजचे ताजे दर
लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या(Gold)-चांदीच्या भावात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. काही दिवसांपासून स्थिर असलेले दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता…