Author: admin

कारला लागलेल्या आगीत 5 महिन्यांची गर्भवती जागीच ठार…

जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाकोद गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका गर्भवती pregnant()महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ…

लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार, जागीच कोसळली नवरी

अमरावतीतल्या बडनेरा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने लग्नसोहळ्याचा आनंद क्षणात भीतीत बदलला. साहिल लॉन येथे सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात स्टेजवरच नवरदेव(Groom) सुजलराम समुद्रेवर दोन तरुणांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. आयुष्यातील…

शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम…

भारत (India)आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ मैदानात कसून सराव करत आहेत. भारतीय कर्णधार शुभमन गिलला हे ठाऊक आहे की,…

लहान ‘युजर्स’ची इन्स्टाग्राम, फेसबुक खाते लवकरच होणार बंद…

ऑस्ट्रेलियाने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १० डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत, आता १६ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.…

समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या तेलंगणातील काँग्रेस मंत्री कोंडा सुरेखा यांनी अखेर जाहीर माफी (comment)मागितली आहे. जवळपास वर्षभरानंतर मध्यरात्री त्यांनी…

आज सोनं पुन्हा झालं स्वस्त; दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा तोळ्याचा भाव

सोन्याच्या(Gold) दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसतोय. मंगळवारी सोन्याचे दरांनी मोठी उसळी घेतली होती. मात्र आज मौल्यवान धातुचे दर घसरले आहेत. आज सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या.अमेरिकेच्या…

महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का…

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (12 नोव्हेंबर) आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यावर्षीच्या सोडतीत काही दिग्गज माजी नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश…

राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं…Video Viral

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्पयासाठी राजकीय नेत्यांनी (political)आता प्रचार करायला सुरुवात केली आहे. अशातच सोशल मीडियावर आता या प्रचाराचा मजेशीर…

उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव, ‘भाजपाला…’

नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका(elections)जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळींवर अनेक पक्ष युती आणि आघाडी करत आहेत. कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती. उद्धव ठाकरेंसमोर…

मोबाईल वापरकर्त्यांनो तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला तर सावध व्हा

आजच्या डिजिटल युगात मोबाईलशिवाय(Mobile) आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. संवाद, व्यवहार, खरेदी-विक्री, बँकिंगपासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक गोष्ट मोबाईलवर अवलंबून झाली आहे. त्यामुळे मोबाईल हे केवळ साधन नसून आता जीवनाचा अविभाज्य…