तू खूप सुंदर दिसतेस डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत नको ते केलं, कुटुंबीयांना कळताच
पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका डिलिव्हरी बॉयने पार्सल पोहोचवल्यानंतर तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर त्याने जे काही कृत्य केले ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. अनेकदा आपले काम…