आता पेमेंटसाठी QR कोडची गरज नाही, फक्त Thumb दाखवताच होणार पेमेंट; जाणून घ्या ThumbPay?
भारतामध्ये डिजिटल पेमेंट अपडेटला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.(payment) UPI च्या माध्यमातून लाखो व्यवहार रोज पार पडतात. आतापर्यंत QR कोड स्कॅन करून किंवा मोबाईल ॲप्सवरून पेमेंट करणे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा…