महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी मोठी बातमी! कामाचे ओझे झाले कमी; शाळांमधील विविध समितींची संख्या कमी करण्याचा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सरकारी शाळांचे कामकाज(Workload) चालवण्यात शिक्षकांसह पालक व स्थानिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने स्थापन केलेल्या विविध समित्यांची संख्या १७वरुन पाचपर्यंत कमी करण्याचा निर्णय खासगी विनाअनुदानित शाळांनाही लागू…